Home Rules Registration Boys Girls Widows Widowers Quick Search Advance Search

Rules and Conditions

१. हि वेबसाईट फक्त मराठा पाटील समाजासाठी आहे.

२. जगातल्या कुठल्याहि कान्या कोप-यातून प्रत्येक सभासद बायो-डाटा व फोटो पाहू/ठेऊ शकतात.

३. जर आपणास अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकतात.

४. आमची नोंदनी फी १००० रुपये, एका वर्षासाठी आहे.

५. पुनर नोंदनी साठी पुढील वर्षा साठी फी द्यावी लागेल.

६. खालील दिलेल्या बँक खात्यावर नोंदनी फी भरता येते किंवा आमच्या पत्यावर account payee चेक "संतोष विष्णू सुर्यवंशी" ह्या नावाने पाठवता येईल.
बँक खाते माहिती
खातेदाराचे नाव:- संतोष विष्णू सुर्यवंशी.
बँकेचे नाव:- स्टेट बँक ऑफ इंडिया
खाते क्रमांक:- ३३०७४१४६५५३
शाखा:- जिल्हा पेठ, जलगाव

७. सभासदांनी वधू -वरांच्या माहितीसाठी सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंतच SMS / Email टाकावेत. माहिती (replies) रात्री मिळतील.

८. एकावेळी ५ id's चे मोबाईल नंबर मिळतील व पुन्हा सहाव्या दिवशी नवीन ५ id's मिळतील.