Home Rules Registration Boys Girls Divorcee Widows Widowers Quick Search Advance Search


Bapusaheb Suryawanshi
FounderProf. Ahirrao G. C.
  Co-ordinator
Mobile No:- +91-8007537537
Email:- khandeshmarathamarriage@gmail.com
Address:- Prof. G. C. Ahirrao, 'Samarthakrupa', Plot no 3, Gat no 61, Shiv Colony, Jalgaon - 425002
Bank a/c no:- 33074146553, IFSC code:- SBIN0000393, MICR no:- 425002371
A/c holder name:- Santosh Vishnu Suryawanshi, Bank Address:- State Bank of India, Jilha Peth branch, Jalgaon

Online पैसे जमा/भरण्याची सुविधा http://www.khandeshmarathamarriage.com/paynow या link वर उपलब्ध आहे.
किंवा
BHIM APP वापरून पैसे भरण्यासाठी खालील Payment Address वापरावा - 9326145538@upi

भव्य वधू -वर व पालक परिचय मेळावा

अमळनेर येथे दिं.१२ नोव्हेंबर२०१७ रविवार रोजी होणाऱ्या बहुप्रतीक्षित भव्य वधू-वर व पालक परिचय मेळाव्याची नाव नोंदणी सुरु झाली असून मेळाव्याची पुस्तकात नोंदणी करण्यासाठी रुपये ८०० वर दिलेल्या बँक खात्यात जमा करून आपला बायोडेटा व फोटो(closeup) वर दिलेल्या Email किंवा whatsApp-८००७५३७५३७ या नंबरवर पाठवावा.नाव नोंदणीची अंतिम मुदत दिं.२१ऑक्टोबर २०१७ आहे.(वेबसाईटवर नोंदणीचे रु.१००० वेगळे लागतात)


*येथे फक्त खान्देशी लोकांनीच रजिस्ट्रेशन करावे.(धुळे, जळगाव,नंदुरबार, नाशिक किंवा खान्देशाशी काही नाते संबंध असल्यास).
* बापूसाहेब सूर्यवंशीची विवाह संस्था एक विश्वसनीय नाव म्हणून संपूर्ण खान्देशात प्रसिद्ध.खात्री करण्यासाठी आपल्या खान्देशातील नातेवाइकास फोन करून विचारावे.गेल्या ४० वर्षापासून विश्वसनीय कार्य करणारी अग्रणी विवाह संस्था.
* दरवर्षी तीन मेळाव्यांमधून(अमळनेर, धुळे, जळगाव, नाशिक) साधारण २ हजार नवीन मुला-मुलींची नाव नोंदणी.
* वेबसाईटवर फोटो / बायोडाटा पाहण्याची / ठेवण्याची सोय.
* मुंबई, पुणे, नाशिक, सुरत, बडोदा, अहमदाबाद, इंदोर, भोपाल इत्यादी ठिकाणी नोकरी/व्यवसाय निमित्त स्थायीक असलेल्या खान्देशातील लोकांसाठी खूपच उपयुक्त व फायदेशीर

 
Latest Girls
Reg. No.HeightBirth DateEducationPlace of ResidenceOccupationIncome
KG20435.616/8/1991M.Sc.(chem), Diploma(Agri)Dhule--0
KG20425.11/6/1987B.Sc.-Biotech, MBA-Biotech,-Marketing-ChalisgaonPrivate- Coaching

Latest Boys
Reg. No.HeightBirth DateEducationPlace of ResidenceOccupationIncome
KB27145.419/6/1988M.A..DEd.D.S.M.Titwala Teacher @ Titwala As per government rule
KB27135.510/11/1984BE , MBAJalgaonAsst.Manager @ IDBI Bank,Jalgaon7 Lakh POer Annum