खान्देश मराठा मॅरेज

वधू-वर सूची पुस्तिका उपलब्ध. दि २४ डिसेंबरला धुळे येथे झालेल्या वधू-वर परिचय मेळाव्याची ५३२ स्थळांची, रंगीत फोटोसहित सूची पुस्तिका प्रसिद्ध झाली. पुस्तिका घरपोच पाहिजे असल्यास रु ४५० फोन पे / गुगल पे द्वारे 8007537537@ybl वर जमा करून त्याचा स्क्रीन शॉट व सोबत आपला पोस्टाचा पूर्ण पत्ता पिनकोड व मोबाईल नंबर सहित पाठवावा. पोस्टाने पुस्तिका घरी येईल.
Mr. Suryawanshi
बापूसाहेब सूर्यवंशी
संस्थापक अध्यक्ष
Mr. Prof Ganesh Ahirrao
प्रा. अहिरराव जी. सी.
समन्वयक
आता तुम्ही आम्हास भीम अँपने पण पेमेंट करू शकता. आमचा पेमेंट पत्ता 8007537537@ybl आहे.

NEFT पेमेंट किंवा कॅश डिपॉंजीटसाठी आमचे बँकचे तपशील वेबसाईट च्या तळाशी भेटेल.